भारतातील पेट्रोल आणि डिझेलचे दर देशातील सरकारी तेल कंपन्या ठरवतात.

दररोज सकाळी 6 वाजता राज्य आणि शहरांनुसार पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले जातात.

आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतींच्या आधारे या किमती निश्चित केल्या जातात.

आज म्हणजेच, 14 मार्च 2023 रोजी देशात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत.

देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर दरानं विकलं जात आहे, तर डिझेलची किंमत 89.62 रुपये प्रति लिटर आहे.

मुंबईत पेट्रोलचा दर 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर आहे

पुण्यात पेट्रोल105.84 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 92.36 रुपये प्रति लिटरनं विकलं जातंय.

कोल्हापुरात पेट्रोल 106.47 रुपये प्रति लिटर, तर डिझेल 93.01 रुपये प्रति लिटरनं विकलं जातंय.

नाशकात पेट्रोल 106.77 रुपये प्रति लिटर, तर डिझेल 93.27 रुपये प्रति लिटरनं विकलं जातंय