आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींत चढ-उतार सुरूच आहेत.

कच्च्या तेलाच्या दरांत पुन्हा एकदा घसरण पाहायला मिळतेय.

आज 2 मे रोजी आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड ऑईलची किंमत प्रति बॅरल 80 डॉलरच्या खाली आली आहे.

WIT क्रूड प्रति बॅरल 75.71 डॉलरवर पोहोचलंय.

1 मेपासून एलपीजी सिलेंडरच्या किमतीही कमी झाल्या आहेत.

राष्ट्रीय पातळीवर पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये बदल झालेला नाही.

देशाची राजधानी नवी दिल्लीसह महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत.

दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर आहे.

देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर तर डिझेल 94.27 रुपये प्रति लिटरनं विकलं जातंय.

देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर तर डिझेल 94.27 रुपये प्रति लिटरनं विकलं जातंय.

कोलकातामध्ये पेट्रोलचा दर 106.03 रुपये आणि डिझेलचा दर 92.76 रुपये प्रति लिटर आहे.