शेअर बाजारासाठी हा आठवडा दमदार.. शेअर बाजारात आजची सुरुवात देखील चांगली.. भारतीय शेअर बाजाराला जागतिक समर्थन देखील मिळाले आहे... शेअर बाजारात आठडवड्याच्या शेवटच्या दिवशीसुध्दा चांगली प्रगती पहायला मिळाली. आज सुरुवातीला मोठ्या कंपनींच्या शेअर्समध्ये उतार पहायला मिळाला. परंतु आयटी क्षेत्रातील कंपंनींमुळे बाजाराला चांगले समर्थन मिळाले. विप्रोच्या शेअर्समध्ये सर्वात जास्त 3 टक्क्यांची वाढ झाली. निफ्टी 17,900 अंकांवर स्थिरावला आहे. तर 60.630 अंकावर सेन्सेक्स स्थिरावला आहे.