पेर हे फळ अनेक रोगांसाठी उत्तम उपाय असल्याचं म्हटलं जातं. पावसाळ्यात हे फळ मोठ्या प्रमाणात मिळतं. जाणून घेऊया पेर खाण्याचे फायदे पेरमुळे शरीराला अनेक फायदे मिळण्यास मदत होते. पोट साफ होण्यासाठी देखील पेर फायदेशीर ठरु शकते. यामुळे मधुमेहाचा धोका देखील कमी होण्यास मदत होते. हृदयाच्या आरोग्यासाठी पेर फायदेशीर ठरु शकते. वजन कमी करण्यासाठी पेर उपयुक्त असू शकते. शरीर डिटॉक्स करण्यास पेर मदत करु शकते. कर्करोगाच्या पेशींपासून संरक्षण करण्यासाठी पेर फायदेशीर ठरु शकते.