तुमच्या मासिक पाळीचा 28 दिवसांचा कालावधी पूर्ण होऊनही मासिक पाळी येत नसेल तर काही घरगुती उपाय तुम्ही करु शकता.



कारण मासिक पाळीचा 28 दिवसांचा कालावधी असतो.



तो पूर्ण होणे आवश्यक असते.



शारिरीक व्यायाम करुन मासिक पाळी योग्य वेळेत येण्यास मदत होऊ शकते.



मासिक पाळी योग्य वेळेत येण्यासाठी पुरेशी झोप घेणं आवश्यक असतं.



तसेच काही घरगुती काढे पिणं देखील फायदेशीर ठरु शकतं.



त्या काढ्यांमध्ये आल्याचा वापर करणं देखील फायदेशीर ठरु शकतं.



ड्राय फ्रुट्स खाण्याने देखील मासिक पाळी वेळेवर येण्यास मदत होऊ शकते.



हळदीचं पाणी प्यायल्याने देखील मासिक पाळी वेळेवर येण्यास मदत होऊ शकते.



तसेच तुमची मासिक पाळी येण्यास खूप उशीर होत असेल तर तुम्ही डॉक्टरांचा देखील सल्ला घ्या.