काजू हे हृदयासाठी फायदेशीर ठरु शकतात. हाडं मजबूत करण्यासाठी काजूची मदत होऊ शकते. त्वचा चमकदार बनवण्यासाठी काजू खाणे चांगले ठरु शकते. वजन कमी करण्यासाठी काजू फायदेशीर ठरु शकतात. मधूमेहाच्या रुग्णांसाठी काजू खाणे चांगले असते. रक्ताचं शुद्धीकरण कऱण्यास काजू मदत करु शकतात. पचनक्रिया सुधारण्यास काजूची मदत होऊ शकते. कर्करोगासारख्या समस्यांसाठी काजू फायदेशीर असतात. गर्भवती महिलांकरिता देखील काजू खाणे चांगले ठरु शकते.