हे कधीच तुला जमणार नाही.
कधीही आपल्या मुलांची दुसऱ्या सोबत तुलना करू नये.
मुलांसमोर शिव्या घालू नका.
तुला असे बोलण्याची किंवा विचारण्याची मला हिंमत कशी झाली.
मला तुझी लाज वाटते.
मुलांना कोणत्याही प्रकारची भीती घालू नका.
रागाच्या भरात 'तू निघून जा'असे बोलू नये.
मुलगा-मुलगी भेदभाव करू नका.
तुम्ही माझ्यावरचे ओझे झाला आहात.
सतत टोमणे मारणे.