कलिंगडाच्या बियामुळे शरीराला होणाऱ्या संसर्गापासून संरक्षण मिळते.
कलिंगडाच्या बियांमध्ये फॅटी ॲसिड चे घटक असतात. जे टाईप-2 मधुमेहाला प्रतिबंधित करण्यास मदत होते.
हाडांची घनता वाढवण्यासाठी कलिंगडाच्या बिया फायदेशीर आहेत.
कलिंगडाच्या बियांमध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असते जे वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते.
शरीरात पुरेशा प्रमाणात मॅग्नेशियम असल्यास रोग प्रतिकारकशक्ती वाढते.
उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यास कलिंगडाच्या बिया मदत करतात.
कलिंगडाच्या बियांमध्ये असलेले झिंक हे पुरुषांची प्रजनन क्षमता सुधारण्यास मदत करते.
कलिंगडाच्या बियांचे सेवन केल्यास मेंदूचे आरोग्य सुधारते.
कलिंगडाच्या बियांमध्ये फायबरचे प्रमाण भरपूर असते त्यामुळे पचनक्रिया सुधारते.
कलिंगडाच्या बिया बारीक करून चेहऱ्यावर लावल्यास त्वचेचा टोन सुधारतो आणि त्वचा तजेलदार होण्यास मदत होते.