नैसर्गिकरित्या शरीर डिटॉक्स करण्यासाठी काश्मिरी चहा सर्वोत्तम मार्ग आहे.
काश्मिरी चहामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो.
काश्मिरी काहवा प्यायल्याने सर्दी आणि खोकल्यापासून आराम मिळतो.
काश्मिरी चहामध्ये वापरलेल्या पदार्थांमुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होऊन वजन नियंत्रणात राहते.
काश्मिरी काहव्याचे सेवन केल्यास निद्रानाशाची समस्या दूर होते.
काश्मिरी काहव्याच्या सेवनामुळे आपली पचनक्रिया सुधारते.
काश्मिरी चहामुळे खराब कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते.
सुगंधित काश्मिरी चहामुळे आपला ताणतणाव कमी होतो आणि सकारात्मक ऊर्जा मिळते.
टॉन्सिल्सच्या त्रासावर काश्मिरी चहा उपयुक्त ठरतो.
चेहऱ्यावरील मुरुम, काळे डाग या समस्या काश्मिरी चहामुळे दूर होतात.