परभणीच्या उच्चशिक्षित तरुणांनी साधली आर्थिक प्रगती

उच्च शिक्षण घेऊन नोकरीच्या मागे न लागता या तरुणांनी मशरूम उत्पादनातून आर्थिक प्रगती साधली आहे.

परभणी जिल्ह्यातील मुरुंबा (Murumba) गावात मशरुम शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे

योगेश झाडे बीएस्सी अॅग्री, मंगेश चोपडे आणि दिलीप देशमुख अशी या तीन उच्चशिक्षित तरुणांची नावे आहेत.

पारंपारिक पिकांच्या माध्यमातून उत्पादन खर्चही निघत नसल्यानं मशरुमचा शेतीचा प्रयोग

कमी खर्चात मशरुम उत्पादनासाठी शेडची निर्मिती

खर्च जाऊन दीड महिन्यात जवळपास 30 ते 35 हजारांचा फायदा

मशरुम हे 45 दिवसांचे पीक आहे. 45 दिवसांच्या कालावधीमध्ये तीन वेळा याची काढणी करता येते.

बाजारपेठ मिळण्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर