नंदुरबार जिल्हा हा राज्य आणि देशातील सर्वात मोठा पपई उत्पादक जिल्हा



पपई उत्पादक शेतकरी अडचणीत



पपईला विमा संरक्षणही नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी



पपईचे दर ठरविण्यासाठी शासनाने ठोस भूमिका घ्यावी



पपई लागवड क्षेत्राच्या 70 टक्के पपईची लागवड नंदुरबार जिल्ह्यात



नंदुरबार जिल्ह्यात सहा हजार दोनशे छत्तीस हेक्टर क्षेत्रावर पपईची लागवड



पपईचे दर व्यापारी ठरवत असतात



पपईचे दर ठरवताना राज्य शासनाची कोणतीही यंत्रणा नसल्याने व्यापाऱ्यांच्या मनमानी कारभार



पपईला सर्वाधिक मागणी उत्तर भारतात असल्याने उत्तर भारतीय व्यापारी लॉबिंग करून पपईचे दर ठरवतात