ऑस्ट्रेलियातून 51 हजार टन कापसाची आयात करण्यात येणार आहे. कापसाच्या आयातीबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय भारतातून निर्यात ठप्प असताना आयात करणं अयोग्य, तज्ज्ञांचं मत कापूस आयातीवर लागू करण्यात आलेलं 11 टक्के शुल्क देखील माफ करण्याचा निर्णय 2022 च्या आयातीचा विचार केला तर यावर्षी आयातीत मोठी वाढ करण्यात आली आहे. आयातीच्या निर्णयामुळं शेतकरी संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे सध्या राज्यात कापसाच्या दरात मोठी घसरण ऑस्ट्रेलियातून 51 हजार टन कापसाची आयात होणार कापूस आयातीच्या निर्णयावर शेतकरी संघटनांची नाराजी राज्यात कापसाच्या दरात घरसण सुरु असताना आयातीचा निर्णय