कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा कापासाच्या दरात 500 ते हजार रुपयांची वाढ कापूस उत्पादक शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा जळगावमध्ये कापसाच्या दरात 500 ते 1000 रुपयांची वाढ सध्या कापसाला आठ ते साडेआठ हजार रुपयांचा दर गेल्या आठवड्यात कापसाच्या दरात घसरण झाल्यानं शेतकरी चिंतेत होते. कापूस दरात दीड ते दोन हजार रुपयांची घसरण झाली होती. नवीन वर्षाच्या सुरुवातीला कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे जागतिक पातळीवर कापूस दरात वाढ झाल्यानं हे दर वाढले असल्याचं सांगितले. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा