भारत हा तांदळाचा जगातील सर्वात मोठा निर्यातदार भारतीय तांदळाला जगात मोठी मागणी अमेरिका, इराण, येमेनसह इतर देशांमध्ये भारताच्या तांदळाला मोठी मागणी देशातून बासमती आणि गैर बासमती तांदळाची आत्तापर्यंत 126 लाख टन निर्यात भारत हा जगातील सर्वात मोठा तांदूळ निर्यात करणारा देश भारत सर्वाधिक बासमती तांदूळ निर्यात करतो भारताने चालू आर्थिक वर्षात 126.97 लाख टन बासमती आणि गैर-बासमती तांदळाची निर्यात केली गेल्या वर्षीच्या तुलनेत तांदळाच्या निर्यातीत 7.37 टक्क्यांनी वाढ झाली बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीत सुमारे 5 लाख टनांची वाढ झाली आहे. भारत दरवर्षी विविध देशांना तादंळाची निर्यात करतो