वर्षभरात 'मदर डेअरी'नं पाच वेळा केली दूध दरात वाढ मदर डेअरीच्या दूध दरात मोठी वाढ गेल्या दीड वर्षात मदर डेअरीनं सहा वेळा दुधाच्या दरात वाढ केली आहे. वर्षभरात अमूल डेअरीन (Amul Dairy) चार वेळा दूध दरात वाढ केली मदर डेअरीचे दर सध्या 66 रुपये लिटर 27 डिसेंबरपासून मदर डेअरीचे दुधाच्या दरात दोन रुपयांची वाढ चालू वर्षात मदर डेअरीने दुधाच्या दरात पाच वेळा वाढ केली वर्षभरात मदर डेअरीने दुधाच्या दरात 20 टक्क्यांपर्यंतची वाढ केली तूप, पनीर, खवा, दही, लस्सी यांचे दरही वाढले गेल्या दीड वर्षात दुधाच्या दरात 15 ते 20 टक्क्यांची वाढ