टेम्पो आणि दुचाकीचा भीषण अपघात, दोन तरुणांचा दुर्दैवी अंत

Published by: स्नेहल पावनाक

पिक अप टेम्पो आणि दुचाकीचा भीषण अपघात होऊन झालेल्या अपघातात दोघांना जीव गमवावा लागला आहे.

Published by: स्नेहल पावनाक

पालघर-जव्हार पाली रस्त्यावर वाकडू पाडा येथे पिक अप टेम्पो आणि बाईक मध्ये भीषण अपघात झाला.

Published by: स्नेहल पावनाक

हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये दोन तरुणांचा मृत्यू झाला.

Published by: स्नेहल पावनाक

जव्हार पाली रस्त्यावरील वाकडु पाडा गावाजवळ ही दुर्घटना घडली.

Published by: स्नेहल पावनाक

पिकअप टेम्पो आणि दुचारी यांची समोरासमोर टक्कर होऊन भीषण अपघात झाला.

Published by: स्नेहल पावनाक

वाड्यातील खाजगी कंपनीत काम करणारे जव्हार येथील दोन तरुण शनिवार-रविवार सुट्टीच्या दिवशी आपल्या मूळ गावी जात असताना हा अपघात घडली.

Published by: स्नेहल पावनाक

बाईकवरील ताबा सुटल्याने पिकअप टेम्पोला धडकून भीषण अपघात घडल्याची माहिती आहे.

Published by: स्नेहल पावनाक

संदेश लहानु पागी वय 25 वर्षे आणि विजय भंडारी वय 24 वर्ष अशी मृतांची नाव असून ते जव्हार तालुक्यातील थरोंडा येथील असल्याची माहिती आहे.

Published by: स्नेहल पावनाक

तरुणांचा मृत्यू झाल्याने स्थानिकांकडू हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Published by: स्नेहल पावनाक

विक्रमगड पोलिसांनी गुन्हा दाखल करून पिकअप चालकाला ताब्यात घेऊन पुढील तपास चालु केला आहे.

Published by: स्नेहल पावनाक