राम नवमीनिमित्त दर्शनासाठी भाविकांची गर्दी पालघर जिल्ह्यातील सातपाटी येथील राम मंदिरात भाविकांची गर्दी पालघर जिल्ह्यातील सातपाटी येथील राम मंदिर 140 वर्षाचे प्राचीन या गावात प्रवेश करतानाच मंदिराचे दर्शन होते. दर्शनासाठी भाविकांची पहाटेपासूनच मोठी गर्दी च्छीमार समाजानं भक्तीप्रेमाने भारावून राम मंदिर बांधले होते. 1881 मध्ये या राम मंदिरांची स्थापना करण्यात आली आहे. आज देशभरात रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. रामनवमी निमित्त देशभरात आज विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.