अभिनेत्री श्वेता तिवारीप्रमाणेच तिची मुलगी पलक तिवारीही सुंदर आहे.



पलक सोशल मीडियावर सक्रिय असते.



तिने नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत.



या फोटोंमध्ये तिने लाल रंगाचा अनारकली सूट आणि पांढऱ्या रंगाचा दुपट्टा कॅरी केला आहे



पलकने तिचा लूक पूर्ण करण्यासाठी तिचे केस खुले ठेवले आहेत



कमीत कमी मेकअप केला आहे



या लूकमध्येही अभिनेत्री खूपच ग्लॅमरस दिसत आहे



पलक 'रोजी: द केफ्रॉन चॅप्टर' या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे



या चित्रपटातून ती बॉलिवूडमध्ये तिची इनिंग सुरू करणार आहे.



या चित्रपटात पलकसोबत विवेक ओबेरॉयही मुख्य भूमिकेत दिसणार आहे