कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ग्लॅमरस लूकसह आपल्या सौंदर्याने या अभिनेत्री कौतुकास पात्र ठरल्या
ABP Majha

थाय स्लिट गाऊन परिधान करुन तमन्ना भाटियाने सगळ्यांच्या नजरा आपल्याकडे वळवल्या.

टीव्ही अभिनेत्री हेली शाहने देखील करड्या रंगाचा गाऊन परिधान करुन आपल्या अदांनी घायाळ केलं

पूजा हेगडे ऑफ व्हाईट रंगाच्या फ्लफी फेदर गाऊनमध्ये फारच सुंदर दिसत होती

बॉलिवूड तारकांचं सौंदर्य परदेशी जमिनीवर आणखीच खुललं

ABP Majha

रेड ऑफ शोल्डर गाऊन परिधान करुन हिना खानने मोठ मोठ्या अभिनेत्रींना टक्कर दिली.

ABP Majha

ऐश्वर्या राय बच्चन रेड कार्पेटवर ब्लॅक रफल, फ्लॉवर गाऊन परिधान करुन सहभागी झाली

ABP Majha

यंदाच्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका ज्युरी म्हणून सहभागी झाली आहे.