पलक बोल्ड फोटोशूटमुळे नेहमीच चर्चेत असते. दररोज ती वेगवेगळे फोटोशूट करताना दिसते. पलक ही श्वेता तिवारीची मुलगी आहे. तिचे 'बिजली बिजली' हे गाणे फेमस झालं. आताही तिने बोल्ड फोटोशूट केलंय. या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केलाय. पलक तिवारी सोशल मीडियावर चर्चेत असते. तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. पलक तिवारी स्टाईल आयकॉन आहे. सर्व फोटो Palak Tiwari- @palaktiwarii