मलायका अरोरा म्हणजे, अनेकांच्या गळ्यातील ताईत वयाची चाळीशी ओलांडूनही मलायका आजही बॉलिवूडमधील अनेक बड्या अभिनेत्रींना मागे टाकते मलायकाच्या अदा आणि क्लासी लूक्स यांमुळे चाहत्यांमध्ये ती नेहमीच चर्चेत असते सध्या मलायकाच्या एका नव्या लूकची चर्चा होतेय मलायका एका इव्हेंटदरम्यान पॅपाराजींच्या कॅमेऱ्यात कैद झाली पिंक फ्लोरल ड्रेसमध्ये मलायका खूपच सुंदर दिसतेय फ्लोरल पिंक ड्रेस आणि पेन्सिल हिल, या लूकनं मलायका सर्वांचं लक्ष वेधत होती कॅमेऱ्यासमोर मलायका कधी तिचा ड्रेस तर कधी फ्लॉंट करताना दिसली. वयाच्या 48 व्या वर्षीही छैय्या छैय्या गर्ल बोल्ड स्टाईलनं चाहत्यांना आश्चर्यचकित केलेलं. मलायकाचे हे फोटो सोशल मीडियावरही व्हायरल होत आहेत