भूमी पेडणेकरच्या हॉट लूकने पारा वाढवला आहे. काळ्या रंगाच्या कपड्यात भूमी बोल्ड दिसते. एका पुरस्कार सोहळ्यात भूमीने हे फोटोशूट केलंय. भूमी या लूकमध्ये अधिक ग्लॅमरस दिसतेय. या फोटोंमध्ये भूमीचे अॅब्ज दिसतात. काळ्या ड्रेसवर सोनेरी रंगाच्या बांगड्या उठून दिसतात. या कपड्यांवर तिचे ब्लॅक हिल्स मॅचिंग होतात. भूमीच्या नव्या फोटोंची सर्वत्र चर्चा आहे. भूमी नेहमीच वेगवेगळ्या लूकमध्ये दिसते. भूमी तिचे लूक नेहमी कॅमेरात कैद करते.