सरकारकडून तांदळाची मोठ्या प्रमाणात खरेदी



देशात धान्याचा तुटवडा भासणार नाही, सरकारकडून तांदळाची मोठ्या प्रमाणात खरेदी



यावर्षी सुद्धा मोठ्या प्रमाणावर तांदळाचे उत्पाद होणार



केंद्र सरकारकडून देशातील विविध राज्यात तांदळाची मोठ्या प्रमाणावर खेरदी केली जात आहे



मागील वर्षीच्या तुलनेत यंदा 6.8 टक्के अधिक तांदळाची खरेदी करण्यात आली आहे.



तांदूळ महाग होणार नसल्याचेही सरकारनं सांगितलं आहे.



केंद्र सरकारनं विविध राज्यात तांदळाची खरेदी सुरु आहे



यंदा देशात गतवर्षीपेक्षा जास्त धानाची खरेदी झाली आहे.



मागील वर्षीच्या तुलनेत यंदा तांदूळ खरेदीत 6.8 टक्क्यांची वाढ



पंजाब, हरियाणा, तामिळनाडूमध्ये तांदळाची खरेदी वाढली