नंदूरबारमध्ये कांद्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता कांद्यांचे उत्पादन घटल्याचा दरावर परिणाम होण्याची शक्यता नंदूरबारमध्ये कांद्याचे उत्पादन घटले कांद्याचे दर वाढण्याची शक्यता कांद्याचे दर वाढल्यास शेतकऱ्यांना होणार फायदा काही ठिकाणी पावसामुळं कांद्याचं झालं होतं नुकसान काही ठिकाणी पावसाच्या कमतरतेमुळं कांद्याच्या फत्पादनात घट येणार यदा कांदा भाव खाणार कांद्याच्या दरात वाढ झाल्यास शेतकऱ्यांना फायदा होणार नंदूरबार जिल्ह्यात कांद्याचं उत्पादन घटलं