तुम्ही हेडफोन्स वापरताय...?

तुम्ही हेडफोन्स वापरताय...?

हेडफोन्सवर मोठ्या वाजात गाणी ऐकताय, तर तुम्हाला सावध करणारी ही बातमी

हेडफोन लावून कर्णकर्कश आवाजात गाणी ऐकणाऱ्या तरुणांची संख्या वाढतेय.

मात्र हेडफोन्सच्या अतिवापरामुळे 12 ते 34 वयोगटातील तरुणांची श्रवणशक्ती धोक्यात आलीय..

जगभरतील 10 लाख लोकांना हेडफोन्सच्या अतिवापरामुळे बहिरेपणा येण्याचा धोका निर्माण झाला आहे

बीएमजे ग्लोबल हेल्थ जनरर्ल्समध्ये तज्ज्ञ संशोधकांनी हा इशारा दिला आहे

जगातील 43 कोटीहून अधिक जणांची श्रवण शक्ती कमी झाली असल्याची माहिती यामध्ये देण्यात आलीये.

त्यामुळे तरुणांना सुरक्षित श्रवण सवयी लावण्याची गरज व्यक्त होत आहे.

हेडफोन आणि ईअरबड्सचा वापर आणि मोठ्या आवाजातील गाण्यांमुळे

एक अब्जाहून अधिक तरुण आणि तरुणांची श्रवणशक्ती कमी होण्याचा धोका आहे