भारतीयांच्या दिवसाची सुरुवात एक कप चहाने होते

बाजारात विविध प्रकारची चहा पावडर उपलब्ध आहे.

जगातील सर्वात महाग चहा पावडर चीनमध्ये मिळते

या चहा पावडरचे नाव डा-होंग पाओ टी आहे

या चहा पावडरचे नाव डा-होंग पाओ टी आहे

चीनमधील फुजियानमधील वुईसन भागात चहा पावडर मिळते.

विशेष म्हणजे ही चहा पावडर याच भागात मिळते

इतर कोणत्याही ठिकाणी मिळत नाही.

इतर कोणत्याही ठिकाणी मिळत नाही.

या चहा पावडरची किंमत प्रति किलो 9 कोटी रुपये आहे

एवढी महाग किंमत का?

ही चहा पावडर दुर्मिळ झाली आहे. चीनमध्ये या चहा पावडरची मोजकीच झाडे आहेत

गंभीर आजारावर परिणामकारक

चीनच्या जीवनशैलीत चहाचे एक वेगळे स्थान आहे. काही प्रकारचे चहा हे आरोग्यदायी, आजारांवर परिणामकारक ठरतात, असे चीनमध्ये म्हटले जाते.