हिवाळ्यात आई-वडीलांनी आपल्या नवजात बाळाची काळजी कशी घ्यावी याबाबत महत्त्वाची माहिती जाणून घ्या

शरीराचे तापमान नियंत्रित ठेवा

थंड वातावरणात बाळाची काळजी घेण्यासाठी आईने तिच्या आहाराची विशेष काळजी घेतली पाहिजे.

आईच्या आहारात काही समस्या असल्यास त्याचा थेट परिणाम नवजात बालकावर होतो.

त्वचेची काळजी घ्या

नवजात बालकांना अंघोळ घालणे आवश्यक आहे. मात्र, जास्त थंडी असल्यास तुम्ही एक दिवसाआड त्यांना अंगोळ घालू शकता.

अंघोळ करण्यासाठी, तुम्ही पाण्यात मऊ बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा द्रव पदार्थ घाला आणि मुलाचे शरीर मऊ टॉवेलने स्वच्छ करा.

तेल मालिश गरजेची आहे

अंघोळीनंतर नवजात मुलाच्या शरीराची मालिश करणे सर्वात महत्वाचे आहे.

उबदार कपडे घाला

बाळाला थंडीपासून वाचविण्यासाठी त्याला उबदार कपडे घालावेत.

त्वचेला 2 ते 3 वेळा मॉइश्चरायझ करा

तुमच्या बाळाची त्वचा मॉइश्चरायझ ठेवण्यासाठी दिवसातून दोनदा मॉइश्चरायझर वापरा

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.