अभिनयासोबतच आपल्या क्लासी अदांनी नेहमीच चाहत्यांना भूरळ घालते

अनेक गाजलेल्या वेब सीरिजमधून श्रियानं आपल्या अभिनयाची छाप सोडलीये

सध्या श्रियाचे कांजीवरम साडीतील फोटो व्हायरल होतायत

जांभळ्या रंगाच्या कांजीवरम साडीत श्रिया खूपच सुंदर दिसतेय

श्रियानं साडीसोबत सोन्याच्या दागिन्यांचा साज परिधान केलाय

श्रियाच्या फोटोंवर सोशल मीडियावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय

ओटीटीवरील टॉप अभिनेत्रींमध्ये श्रियाचाही समावेश होतो

'मिर्झापूर' या वेब सीरिजमधून श्रियाला ओळख मिळाली

'मर्डर इन अगोंडा'मध्येही श्रिया गुप्तहेराच्या भूमिकेत दिसली होती

(सर्व फोटो : @shriya.pilgaonkar/Instagram)