अभिनेत्री करिश्मा तन्नाने तिचे पारंपारिक लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. करिश्मा या आईस कलरच्या अनारकली सूटमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. करिश्माने आइस कलरच्या या ड्रेससोबत कानात झुमकी स्टाईल रिंग कॅरी केल्या आहेत. करिश्माने या फोटोशूटसाठी मिनिमल मेकअप आणि केस रिकामे सोडून आपला लूक पूर्ण केलाय. करिश्माने खूप कमी कालावधील टीव्ही ते चित्रपटांमध्ये आपले वेगळी ओळख निर्माण केलीय. चाहत्यांसोबत कनेक्ट राहण्यासाठी करिश्मा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. करिश्मा आपले नव-नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. या फोटोशूटसाठी करिश्माने वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत. अनारकली रंगाच्या ड्रेसमध्ये करिश्मा खूपच सुंदर दिसत आहे. करिश्माचे हे फोटो चाहत्यांना देखील खूपच आवडले आहेत.