भोजपुरी चित्रपटातील हॉट अभिनेत्री मोनालिसा सोशल मीडियावर तिच्या हॉटनेसने सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. मोनालिसाने निळ्या रंगाचा गाऊन परिधान केलाय. निळ्या रंगाच्या गाऊनमधील हॉट फोटो मोनालिसाने इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये मोनालिसा हॉट आणि ग्लॅमरस अंदाजात दिसत आहेत. मोनालिसाचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. हे फोटे चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. या फोटोशूटसाठी मोनालिसाने वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत. मोकळे केस सोडलेली मोनालिसा या फोटोत खूपच सुंदर दिसत आहे. चाहत्यांनी मोनालिसाचे हे फोटो व्हायरल केले आहेत. मोनालिसा नेहमीच आपले नव-नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.