खुल्या बाजारात होणार 30 लाख मेट्रिक टन गव्हाची विक्री



गव्हाची विक्री करण्यास केंद्र सरकारची मंजुरी



देशांतर्गत गव्हाच्या किंमती आटोक्यात ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं गहू विक्री करण्याचा निर्णय घेतला



30 लाख मेट्रिक टन गहू दोन महिन्यांच्या कालावधीत विक्रीसाठी बाजारात आणण्यात येणार



गहू आणि पिठाच्या वाढत्या किंमतीवर तत्काळ परिणाम होईल.



गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखालील मंत्री गटाची बुधुवारी झाली होती बैठक



गव्हाची विक्री करण्यास केंद्र सरकारची मंजुरी



वाढत्या किंमती आटोक्यात आणण्यास होणार मदत



सर्वसामान्यांना दिलासा मिळणार



आता खुल्या बाजारात होणार गव्हाची विक्री



राज्य सरकार, केंद्रशासित प्रदेशांना त्यांच्या योजनांसाठी ई-लिलावाशिवाय सुद्धा गहू पुरवला जाणार