बहुप्रतिक्षित 'वनप्लस 9RT' लवकरच भारतात लॉन्च होणार आहे.



हा स्मार्टफोन लॉन्च होण्याच्या आधीपासूनच चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.



लवकरच लॉन्च होणाऱ्या या नव्याकोऱ्या वनप्लस 9 आरटीमध्ये (OnePlus 9RT) FHD OLED डिस्प्ले मिळेल.



त्याचबरोबर यामध्ये 600Hz टच सॅम्पलिंग रेटबरोबरच 120Hz रिफ्रेश रेटसुद्धा मिळतील.



स्क्रिनसकट OnePlus 9RT गेमिंग कम्युनिटीच्या दिशेने याचा टार्गेट दिसतोय.



9 सीरीजसकट उपलब्ध असणारा हा मोबाईल भारतात पुढच्याच आठवड्यात लॉन्च होणार आहे.



OnePlus 9RT बरोबरच भारतीय ग्राहकांसाठी OnePlus Buds Z2 सुद्धा मिळेल. 14 जानेवारीला हे दोन्ही डिव्हाईस लॉन्च होणार आहेत.