मृण्मयीचा ग्लॅमरस अंदाज पाहून चाहते फिदा



महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांच्या मनावरा राज्य करणारी अष्टपैलू अभिनेत्री म्हणचे मृण्मयी देशपांडे

तिच्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.



‘कुंकू’, 'अग्निहोत्र' या मालिकेतून मृण्मयी घराघरात पोहचली.

त्यानंतर 'कट्यार काळजात घुसली', 'मोकळा श्वास', 'फत्तेशिकस्त', 'नटसम्राट', 'शिकारी' अशा अनेक चित्रपटातून तिने प्रेक्षकांवर तिच्या अभिनयाची छाप सोडली.



मृण्मयीने केवळ चित्रपट, मालिकांपूरताच तिचा प्रवास मर्यादित न ठेवता ती दिग्दर्शकीय क्षेत्रात उतरली.

मृण्मयी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असते.