'सई लोकूर'नं केली संक्रांतीची तयारी; पाहा खास फोटो मराठी बिग बॉस या शोमुळे चर्चेत आलेली अभिनेत्री सई लोकूर सोशल मीडियावर तिचे वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर अनेकदा ती आपल्या सोशल मीडिया अकाउंट्सवर फोटो शेअर करत असते. सईच्या फोटोंमधून तिचं कुटूंबही नेहमी झळकत असतं सईने नुकतेच मकर संक्राती निमित्त खास काळ्या साडीमधले फोटोशूट केलंय. ऑक्सिडाईज्ड ज्वेलरी आणि काळी साडी यामध्ये सईचा लूक अगदी खुलून आलाय. लग्नानंतर सईची हि पहिलीच संक्रांत आहे. (Photo Credit : @sai.lokur/Instagram)