हिंदी मालिका 'ये रिश्ता क्या कहलाता है' मधील हिना खानच्या फॅन्सची संख्या दिवसेंदिवस वाढतेय.



बिग बॉसच्या अकराव्या सीझनमध्ये हिना झळकली होती, तेव्हापासून तिची लोकप्रियता आणखी वाढली आहे.

हिना नेहमी सोशल मिडीयावर आपले क्लासी फोटो शेअर करत असते.



हिना सध्या न्यूयॉर्क मधील काही फोटो शेअर करतेय.

या फोटोमध्ये हिना एकदम कॅज्युअल लूक मध्ये दिसतेय.



हिनाने हे फोटो शेअर करत न्यूयॉर्कला अलविदा म्हणलं आहे.

हिना या लूक मध्ये खूप क्युट दिसत आहे.



(Photo : @realhinakhan/IG)

(Photo : @realhinakhan/IG)