केंद्र सरकारनं संसदेचं पाच दिवसांचं विशेष अधिवेशन बोलावलंय या अधिवेशनात केंद्र सरकार 'वन नेशन, वन इलेक्शन' विधेयक सादर करणार असल्याचं बोललं जातंय यावरुन विरोधकांनी केंद्र सरकारवर हल्ला चढवलाय पण भारताव्यतिरिक्त इतरही अनेक देश आहेत, जिथे आधीपासूनच 'वन नेशन, वन इलेक्शन' कायदा लागू आहे स्लोवेनिया (Slovenia) जर्मनी (Germany) हंगरी (Hungary) दक्षिण आफ्रिका (South Africa) इंडोनेशिया (Indonesia) स्पेन (Spain) पोलँड (Poland) बेल्जियम (Belgium)