देशात आत्तापर्यंत सरासरीच्या 91 टक्के पावसाची नोंद झाली आहे देशात सरासरीच्या 9 टक्के पावसाची तूट देशातील काही भागात जोरदार पाऊस झाला आहे देशातील काही भागात अद्यापही पावसाची प्रतीक्षा कायम महाराष्ट्रासह केरळमध्ये पावसाची मोठी तूट निर्माण झाली आहे मध्य महाराष्ट्रात सरासरीच्या 22 टक्के पावसाची तूट मराठवाड्यात 19 टक्के पावसाची तूट ऑगस्ट महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात सरासरीच्या उणे 58 टक्के तूट राज्यातील 15 जिल्ह्यात पावसाच्या सरासरीत मोठी तूट