केरळ राज्यात नववर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं आहे.



केरळमध्ये नववर्षानिमित्त ओनम हा सण साजरा केला जातो.



दहा दिवस केरळमध्ये ओनम सणाचा उत्साह असतो.



यामधील शेवटचे चार दिवस हे अत्यंत महत्त्वाचे असतात.



या शेवटच्या दिवसाला तिरुओनम असं म्हटलं जातं.



शेतकऱ्यांसाठी ओनम या सणाचे विशेष महत्त्व आहे.



यानिमित्ताने केरळमध्ये अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.



यंदा अगदी परदेशातही ओनम सणाचा उत्साह पाहायला मिळाला.



या निमित्ताने राज्यातील अनेक भागांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.



अगदी पारंपारिक पद्धतीने केरळमध्ये ओनम साजरा करण्यात आला.