Ola S1 इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय बाजारात लॉन्च. याची किंमत 99,999 रुपये (एक्स-शोरूम) आहे. स्कूटरवर FAME-2 इलेक्ट्रिक वाहन सबसिडी लागू आहे. Ola S1 ई-स्कूटरची 499 रुपयांमध्ये बुकिंग सुरू आहे. 2 सप्टेंबरपासून ही स्कूटर ग्राहकांना खरेदी करता येईल. कंपनी 7 सप्टेंबरपासून स्कूटरची होम डिलिव्हरी सुरू करणार.