स्विफ्ट एस-सीएनजी व्हेरियंट लॉन्च.


ही कार भारतात 7.77 लाख रूपये किंमतीत लॉन्च करण्यात आली.


ही कार दोन प्रकारांमध्ये लॉन्च करण्यात आली आहे.


ही कार 30.90 किमीचा मायलेज देते.


यात 1.2 लीटर के-सिरीज, ड्युअल जेट, ड्युअल VVT इंजिन आहे.


जे 6,000 rpm वर 77.49 पॉवर आणि 98.5 र टॉर्क जनरेट करते.