Hyundai ने आपली नवीन Tucson एसयूव्ही लॉन्च केली. ही फोर्थ जनरेशन Tucson आहे. ज्याची किंमत कंपनीने 27.69 लाख रुपय आहे. ही कार दोन प्रकारांमध्ये लॉन्च केली आहे. या कारला लॉन्च होण्याआधीच 3000 बुकिंग मिळाली. ग्राहक 50,000 रुपयांच्या टोकन रकमेसह ही कार बुक करू शकतात.