Honda CB300F बाईक भारतात लॉन्च.


याची किंमत 2.26 लाख रुपये आहे.


ही बाईक भारतात दोन प्रकारात लॉन्च करण्यात आली.


ज्यात Deluxe आणि Deluxe Pro चा समावेश आहे.


यांची किंमत टॉप व्हेरियंटसाठी 2.29 लाख रुपये आहे.


यात 286 cc, सिंगल सिलेंडर इंजिन दिले आहे.