ओला इलेक्ट्रिक स्कूटरला केंद्र सरकारने नोटीस बजावली. स्कूटरला लागलेल्या आगीचे कारण विचारले. कारण सांगायला 15 दिवसांची मुदत. केंद्र सरकराने 15 जून रोजी पाठवली नोटीस. याआधी प्युअर ईव्ही आणि बूट मोटर्सला नोटीस.