गाजर आणि बिटाचा १-१ कप रस प्यायल्याने उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो.

रोज सकाळी १ कप बिटाचा रस प्यायल्यास किडनी स्टोनची समस्या दूर होते आणि यकृताची सूज देखील कमी होते.

बीट खाल्ल्याने शरीराचील कॅल्शिअमची कमतरता दूर होते, त्यामुळे दात आणि हाडे मजबूत होतात.

बीट खाल्याने कफ होण्याची समस्या दूर होते.

शरीरावर खाज येत असल्यास बिटाच्या रसामध्ये मध टाकून लावावा.

बिटातील जीवसत्वांमुळे सांधेदुखीचा त्रास कमी होतो.

दोन चमचे बिटाचा रस आणि मध एकत्र खाल्ल्याने गॅसची समस्या दूर होते.

अनियमित मासिक पाळीचा त्रास असल्यास बीट खावं.

बीटचा जास्तीत जास्त पोषक तत्व हवे असतील तर, तुम्ही रिकाम्या पोटी बीटचा ज्यूस पिऊ शकता.

बद्धकोष्ठतेची समस्या तसेच त्वचेच्या समस्याही बीटाचे सेवन केल्यामुळे दूर होतात.