नाकातून रक्त येत असेल तर तुळशीच्या रसाचे काही थेंब नाकात घातल्याने फायदा होतो
कान दुखत असतील तर तुळशीचा रस गरम करुन कानात एक-दोन थेंब घातल्याने आराम मिळतो.
दात दुखत असतील तर कोमट पाण्यात तुळशीच्या अर्काचे थेंब घालून गुळण्या कराव्यात त्याने दातदुखी थांबते
घसा दुखत असेल किंवा घसा बसला असेल तर गरम पाण्यात तुळशीच्या अर्काचे थेंब घालून गुळण्या कराव्यात
फेस क्रिममध्ये दोन थेंब तुळशीचा अर्क घालून चेहऱ्याला लावावं असं केल्यास चेहऱ्यावरील डाग, पिंपल्स निघून जातील आणि चेहरा तेजस्वी होईल
डोकेदुखी, केस गळणं, केस पिकणं, कोंडा होणं यावर तुळशीचा अर्क परिणामकारक ठरतो.
तुळशीचा रस किंवा अर्क खाज, खरुज, चट्टे, त्वचा विकारांवर परिणामकारक ठरतं.
किडा चावल्यास, जखम झाल्यास, पिंपल्स, काळे डाग यावर तुळशीचा रस लावल्याने आराम मिळतो.
एक ग्लास ताकातून दोन थेंब तुळशीचा अर्क घालून घेतल्यास कॅन्सरपासून आराम मिळतो.
सर्दी, खोकला, स्वाइन फ्लू, डेंग्यू, मलेरिया, टीबी, कॅन्सर, हृदयविकार, रक्तदाब, पोटाचे विकार, किडनी स्टोन अशा अनेक आजारांवर तुळस परिणामकारक ठरते.