नुसरत भरुचा म्हटल्यावर समोर येते ती सुंदर अभिनेत्री. नुसरतचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होतात. नुसरत सोशल मीडियावर सक्रिय असून नेहमी फोटो शेअर करते. नुसरतचे फोटो चांगलेच व्हायरल होतात. नुसरत भरुचाने अल्पावधीत नाव कमावलं आहे. नुसरत भरचाने अभिनयाच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण केली आहे. कोणतीही भूमिका असो, नुसरत ती चपखलपणे पार पाडते. नुसरतचा वेगळा असा एक चाहता वर्ग आहे.