नेहा पेंडसे सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करते. नेहाचे व्हिडीओही चांगलेच व्हायरल होतात. नेहाच्या अदांमुळे चाहते तिच्या प्रेमात आहेत. पारंपरिक असो वा वेस्टर्न लूक, नेहा सुंदर दिसते. आपल्या अभिनयामुळे नेहाने वेगळी छाप उमटवली आहे. ग्लॅमरस अंदाजाने घायाळ करणारी अभिनेत्री म्हणून नेहाची ओळख आहे. नेहा स्टायलिश राहण्यावर भर देते. नेहाचे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालतात. नेहाने आजवर अनेक लोकप्रिय मालिका, सिनेमांत काम केलं आहे.