बॉलीवूड अभिनेत्री नुसरत भरुचा हिचे नाव हिंदी सिने जगतातील टॉप अभिनेत्रींच्या यादीत समाविष्ट आहे. नुसरत तिच्या ग्लॅमरस लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. नुसरत भरुचा गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या 'जनहित में जरी' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुसरतचा 'जनहित में जरी' हा चित्रपट फ्लॉप ठरला आहे. नुसरत भरुचा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती दररोज तिचे नवीन फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. नुसरतने तिचे लेटेस्ट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये नुसरतचा ग्लॅमरस लूक पाहायला मिळत आहे. या फोटोंमध्ये नुसरत भरुचा प्रिंटेड ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. या फोटोंसोबत नुसरतकडून एक अतिशय सुंदर कॅप्शनही लिहिले आहे . तिने लिहिले आहे की, मी डोळ्यांनी सांगेन, तू समजून घे... मी जरा लाजाळू होईल, तू माझी आहेस.