अभिनेत्री ईशा गुप्ता तिच्या बोल्ड लूक्समुळे कायम चर्चेत आजकाल ती वेब सिरीजमध्येही बोल्ड रोल करत असते. आश्रम वेब सिरीजमध्येही ती बोल्ड रोलमध्ये दिसली त्याशिवाय ती सोशल मीडियावरही आजकाल तुफान अॅक्टिव्ह असते. नवनवीन फोटोज तसंच व्हिडीओजही ती पोस्ट करत असते. फिटनेसवरही खास लक्ष ईशा देत असल्याचं दिसून येतं तिच्या फोटोंवर चाहतेही लाईक्स-कमेंट्सचा वर्षाव करतात आताही तिने ब्लॅक ड्रेसमध्ये काही फोटोज पोस्ट केले आहेत. तिच्या इन्स्टाग्रामवर हे बोल्ड फोटोज पोस्ट झाले आहेत. या फोटोंमध्ये ती हटके पोज देत आहे. या फोटोंना काही वेळातच हजारो लाईक्स मिळाले आहेत.