अभिनेत्री जैस्मिन भसीन सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. जैस्मिन आपले नव-नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. अलीकडेच जैस्मिनने आपले अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. जैस्मिनने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. पिंक शिमरी ड्रेसमधील फोटो जैस्मिनने शेअर केले आहेत. जैस्मिनचे हे फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहेत. जैस्मिनने आपले मिनी ड्रेसमधील फोटो देखील शेअर केले आहेत. पिंक कलरच्या ड्रेससोबत जैस्मिनने कर्ली हेअरस्टाईल केली आहे. जैस्मिनने या फोटोंमध्ये अनेक पोझ दिल्या आहेत. जैस्मिनने आपल्या करियरची सुरूवात टशने इश्क या शोमधून केली आहे. जैस्मिन दिल से दिल तक या शोमधून घरा-घरात पोहोचली.